ना देशात गृहमंत्री, ना महाराष्ट्रात:आंदोलक मुलींवरील लाठीचार्जप्रकरणी अमित शहांनी राजीनामा द्यावा- उद्धव ठाकरे
नीट पेपरफुटीसाठी प्रधान यांचा राजीनामा मागितला तर दिल्ली आंदोलनादरम्यान मुलींवर विचित्र पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आला त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…
